|
|
 |
 |
 |
|
त्वरीत सल्ल्यासाठी खालील फॉर्म भरा.
|
|
|
|
|
|
 |
|
प्रत्येक अडचणींपासून वाचण्यासाठी युक्त्या आणि सल्ले
|
|
|
|
|
|
 |
|
|
 |
|
माझ्या मित्र, मैत्रिणींना व माझ्या वाचकांना माझा नमस्कार व
माझ्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल मन:पुर्वक धन्यवाद!
मी बबनराव पाटील. गेली १६ वर्षाहून अधिक काळ डाऊझिंग व वास्तुशास्त्र यावर दिर्घ परिश्रम घेऊन सखोल अभ्यास करत होतो, त्या अभ्यासातून काही गोष्टी माझ्या लक्षात येऊ लागल्या सर्व साधारणपणे माणुस आयुष्यात एकदाच घर घेतो व ते घर घेण्यासाठी पुर्ण आयुष्य खर्ची घालतो. कालांतराने त्या घरात त्याला स्वास्थ, सुखशांती मिळतेच असे नाही पण बिच्चारा तो दुसरे घरही घेऊ शकत नाही मग त्यांनी काय कराव? घर बदलावं? खर्चीक उपाय करावे? त्रासलेली व्यक्ती मग जो कोणी जो काही उपाय सांगेल तेथे भरकटत जाण्यास तयार होतो. ही त्या व्यक्तीची वाताहात मला पहावली नाही आणि तेथेच मी संकल्प केला अशा भरकटलेल्या, गरजू व्यक्तींना मी योग्य, सोप्पा व खिशाला परवडणारा सल्ला देणार व ‘त्या’ व्यक्तीला मार्गस्थ करणार आणि यातून माझी वास्तू कन्सलटन्सीची निर्मिती झाली.
प्रामाणिक प्रयत्नांची नोंद ही कधी ना कधी कुठे तरी होतेच तशी मला ‘वास्तू पंडित’ व ‘वास्तू विशारद’ या शिर्षाकांनी सन्मानित करण्यात आले. तुमच्या प्रोत्साहनाने व आर्शिवादाने दिवसेंदिवस उमेद वाढतच होती व त्याच उमेदीने गेली पाच वर्ष मी वास्तुशास्त्रातील ‘वास्तू रहस्य’ म्हणुन स्वत:चे मासिक सुरु केले. त्यालाही वाचकांनी वास्तुशास्त्रातील सर्वोत्कृष्ट मासिक म्हणुन म्हणुन गौरविले. पुर्ण भारतातील आवासिय व वाणिज्यिक स्थानांसाठी मी वास्तु मार्गदर्शन करतो कामाचा आवाका दिवसेंदिवस वाढू लागलाय लोकांचे प्रश्न अनुत्तरीत राहू नये यासाठी ही वेबसाईट आपल्या सेवेत सादर करीत आहोत. तुमच्या प्रश्नांना लवकरात लवकर समाधान व तुमच्या स्वप्नांतील वास्तूला वास्तूशास्त्राचा आधार देण्याचा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला नक्कीच आवडेल.
|
|
|
|
|
|
 |
|
|
|
|
|
|
|
 |
|
१६ वर्षांहून अधिक काळ डाऊझिंग आणि वास्तुशास्त्राचा सल्ला देण्याचा अनुभव तसेच ’वास्तुपंडित’ आणि ’वास्तु विशारद’ यापदव्यांनी सन्मानित. |
|
|
 |
 |
 |
|
|
|
|
|
|
|
मोबाइल : |
०९८२१३१८५५२
०९८६७४९४६२६ |
|
|
ई-मेल: |
info@vasturahasya.com |
|
|
|
१ वैष्णव निवास,
आकुर्ली क्रॉस रोड नं.२, कांदिवली (पू.) ,
मुंबई - ४००१०१ |
|
|
|
|
|
|
|
|
|
Copyright © Vastu Rahasya. All Rights Reserved |
|
Developed by - Innovins |
|