 |
 |
|
त्वरीत सल्ल्यासाठी खालील फॉर्म भरा.
|
|
|
|
|
|
 |
|
प्रत्येक अडचणींपासून वाचण्यासाठी युक्त्या आणि सल्ले
|
|
|
|
|
|
 |
|
|
 |
|
जानेवारी
तिळ्गुळाचा गोडवा व प्रेमाचा संदेश घेऊन येणारा पौष मास (अर्थात जानेवारी) मध्ये हा सण सर्वांना हवाहवासा वाटणारा कारण मकरसंक्रातीच्या सणामुळेच मकरसंक्रातीला थंडी असते त्यामुळे आपल्या शरीराला स्निग्ध पदार्थांची आरोग्य जपण्यासाठी गरज असते. त्यामुळे तीळ, गुळ, तूप ह्या अन्नाघटकांचा उपयोग करावा. तसेच तिळ्गुळ हा मोठ्यांनी लहानांना द्यावयाचा रीवाज आहे. आपल्यामधील राग, लोभ, अबोला विसरुन नातेसंबंध पुन्हा एकदा नव्याने दृढ करण्याची एक उत्तम संधी तिळ्गुळाच्या निमित्ताने सर्वांनाच मिळ्ते.
१५ जानेवारी २०१२ रविवारी सुर्योदय ते सूर्यास्त हा संक्रांतीचा पुण्य काल आहे.
वाहन: रेडा, उपवाहन: उंट, वस्त्र: निळे, हातात: तोमर, कपाळी: अळिताचा टिळा, वासाकरिता: रुई, भक्षणाकरिता: दही, रत्न: नीलमणी, वय: वृद्ध, दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे व ईशान्येकडे पाहत आहे.
मकरसंक्रांत दिवशी ही कामे वर्ज्य करावी.
वाईट वागणे, कठोर बोलणे, कर्ज काढणे झाड किंवा काही तोडणे फोडणे, दुभत्या जनावरांची धार काढणे.
ही कामे करावीत : दान, धर्म, नामस्मरण, सत्यनारायण पूजन, तीळ्गूळ वाटप वाणदान इत्यादी. मकरसंक्रांती या सणामागे विज्ञानाभिमुख बैठक आहे यास आयुर्वेदात फार महत्त्व दिले आहे.
टीप : संक्रांत अभुत असते अशा भुलथापांना कोणीही भुलू नये .
खालील कार्याकरिता मुहूर्त दिलेले आहेत.
१) भूमिपूजन/ पायभरणी मुहूर्त : ता ११, १३, २७
२) गृहप्रवेश मुहूर्त : ता २,९,१९,२९
३) वास्तूशांती मुहूर्त
: ता ६,७,९,१९,२६,३०
४) साखरपुडा मुहूर्त :
ता १,७,१७,२८
५) विवाह मुहूर्त :
ता १७,१९,२८,२९,३०
६) डोहाळेजेवण मुहूर्त :
ता ३,१०,२४,३०
७) नामकरण(बारसे) मुहूर्त :
ता १,७,१७,२६
८) जावळ मुहूर्त :
ता २,९,२६,२९
९) उपनयन(मुंज) मुहूर्त :
ता २६,२९
जन्मनक्षत्रावरुन संक्रांतीची शुभाशुभ फले :
प्रवास |
|
सौख्य |
|
व्यथा |
|
वस्त्रलाभ |
|
नुकसान |
|
उत्तम धनलाभ |
पूर्वा |
चित्रा |
अनुराधा |
पूर्वाषाढा |
धनिष्टा |
उत्तराभाद्रपदा |
भरणी |
मृग |
पुष्य |
उत्तरा |
स्वाती |
ज्येष्ठा |
उत्तरषाढा |
शततारका |
रेवती |
कृत्तिका |
आद्रा |
अश्लेषा |
हस्त |
विशाखा |
मूळ |
श्रवण |
पूर्वाभाद्रपदा |
अश्र्विनी |
रोहणी |
पुर्नवसु |
मघा |
|
|
|
|
|
|
|
|