|
 |
|
त्वरीत सल्ल्यासाठी खालील फॉर्म भरा.
|
|
|
|
|
|
 |
|
प्रत्येक अडचणींपासून वाचण्यासाठी युक्त्या आणि सल्ले
|
|
|
|
|
|
 |
|
|
 |
|
बबनराव पाटील यांना १६ वर्षांहून अधिक काळ डाऊझिंग आणि वास्तुशास्त्राचा सल्ला देण्याचा अनुभव आहे. तसेच त्यांना ’वास्तुपंडित’ आणि ’वास्तु विशारद’ या पदव्यांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे ’वास्तुरहस्य’ हे मासिक मागील ४ वर्षांपासून वास्तुशास्त्रातील सर्वोत्कृष्ट मासिक म्हणून गौरविण्यात येत आहे. पूर्ण भारतातील आवासीय आणि वाणिज्यिक स्थानांसाठी त्यांनी वास्तुमार्गदर्शन दिले आहे....पुढे वाचा |
|
|
|
|
|

वास्तुसल्लागार
आम्ही तुमच्या घराशी वा वाणिज्य क्षेत्राशी संबधित त्वरित परिणाम आणि प्रभावी तोडग्यांसाठी वास्तुमार्गदर्शन करतो.....पुढे वाचा |
|
वास्तुविषयक सल्ल्यांशी निगडित क्षेत्रे
- घर, कार्यालय, कारखाने, हॉटेल, फार्म हाउस या करिता वास्तुमार्गदर्शन
- नवीन घर, वाणिज्यक गुण किंवा भूखंड खरेदी करताना वास्तुमार्गदर्शन
- व्यवसायामध्ये यश, अभ्यासात सुधारणा, वैयक्तिक सुधारणा, कौटुंबिक सांमजस्य आणि चांगल्या स्वास्थ्या करिता वास्तु मार्गदर्शन
- वित्तीय संकट टाळण्यासाठी, वैवाहिक समस्या, कौटुंबिक समस्या, तरुण मुलां-मुलींच्या लग्नामधील अडथळे, व्यवसायामध्ये अपयश या करिता वास्तुमार्गदर्शन
|
|
 |

डाऊझिंग
डाऊझिंग म्हणजे लपवलेल्या गोष्टी पाहण्याची कला. इतरवेळी डाऊझिंग हे काठी, सळई किंवा पेंडुलम यांच्या साहाय्याने केले जाते.....पुढे वाचा |
|
डाऊझिंग सल्ल्यांशी निगडित क्षेत्रे
- वास्तुशास्त्र दोष व भूमित घातक पाण्याचे प्रवाह कसे शोधायचे?
- वैयक्तिक निर्णय, शिक्षणकल, करियर, व्यवसाय इत्यादी संबंधी जाणून घ्या डाऊझिंग शास्त्र महत्त्वाचे निर्णय घेण्यास कशी मदत करते?
- व्यवसायामध्ये यश, अभ्यासात सुधारणा, वैयक्तिक सुधारणा, कौटुंबिक सांमजस्य आणि चांगल्या स्वास्थ्याकरीता वास्तुमार्गदर्शन
|
|
 |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
 |
|
 |
|
 |
|
|
आमचे सामाजिक उपक्रम
बबनराव पाटील यांनी सामाजिक कार्याच्या क्षेत्रात बालकल्याण, मुलांच्या शिक्षणाचा खर्च व स्वास्थ्य संबंधित कार्ये यात आपले योगदान दिले आहे.....पुढे वाचा |
|
वास्तुरहस्य मासिक
वार्षिकाचा पहिला अंक २००७ साली प्रकशित झाला. वास्तुशास्त्रातील पहिले आणि गेल्या ४ वर्षांपासून सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून प्रसिद्ध.....पुढे वाचा |
|
मोफत सुचना
विविध मुद्यांवर टाकलेला एक दृष्टीक्षेप. नकारात्मक घटनांपासून वाचण्यासाठी तुम्ही ह्या सूचना वापरून पहा.....पुढे वाचा |
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|