 |
 |
|
त्वरीत सल्ल्यासाठी खालील फॉर्म भरा.
|
|
|
|
|
|
 |
|
प्रत्येक अडचणींपासून वाचण्यासाठी युक्त्या आणि सल्ले
|
|
|
|
|
|
 |
|
|
 |
|

सामाजिक व सांस्कृतिक कार्य
शैक्षणिक:
१)शालेय शिक्षणाकरिता विद्यार्थी दत्तक घेणे.
२)विद्यार्थांना मोफत शालेय साहित्य व वह्या वाटप करणे.
३)विद्यार्थ्याकरिता चित्रकला व निबंधस्पर्धांचे आयोजन करणे.
क्रीडाविषयक:
१)गरीब व होतकरु खेळाडूंना क्रिकेटच्या परदेश दौर्यांकरिता आर्थिक मदत करणे.
२)क्रीडा क्रिकेट प्रशिक्षण.
वास्तुविषयक:
वास्तूविषयक लेखन, वास्तूशास्त्र बद्दल शिकवणे, व्याख्याने इत्यादी.
आरोग्यविषयक:
१)अस्मिविकाराविषयक व ऑस्टिओपोरोसिस निदान शिबिराचे आयोजन.
२)अॅनिमिया व थॅलोसिमिया निदान शिबिरांचे आयोजन
३)आयुर्वेदिक चिकीत्सा शिबिरांचे आयोजन.
आमची कार्यपध्दती
१)वास्तुदोष निवारणात तुमच्या घराची वास्तुशास्त्रानुसार तोडफोड टाळा.
२)घर, दुकान, ऑफिस, फॅक्टरी, हॉटेल व फार्म हाऊसमधील वास्तुदोष शोधुन त्यावर उपाययोजना.
३)नवीन घर व प्लॉटच्या खरेदीविषयी मार्गदर्शन.
४)व्यावसायिक,शैक्षणिक वास्तुंसाठी, व व्यक्तिगत विकासासाठी मार्गदर्शन.
५)अस्तित्वातील वास्तूंना बिनातोडफोड उपाय योजनांद्वारे लाभदायी करणे.
६)निरोगी शरीर आणि स्वस्थ मन ठेवण्यासाठी रुद्राक्षाचा जरुर उपयोग करा.
उपाय
आपल्या कडे अनेक प्रकारचे उपाय योजना आहे
- पाच पैसे खर्च करायचे नाही तर यश तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे खर्च करायचे तरीही यश
- केव्हाही ज्या उपाय योजना सांगू त्या खूपच कमी किमंतीच्या पण त्याचा रिझल्ट खूपच लवकर व प्रभावीपणे दिसून येईल.
कोण कोणत्या अडचणी आपण सोडू शकतो.
आपले राहते घर (वास्तु)व्यवसाय व कुटुंब यांच्या समृध्दीसाठी भारतीय वास्तुशास्त्रानुसार सल्ला व उपाय योजना.
आर्थिक विवंचना, पती-पत्नीमधील विसंवाद तसेच कौटुंबिक विसंवाद मुलांचे विवाह वेळेवर न जमणे, धंद्यात अपयश, व्यसनाधिनता उद्योग व्यवसायातील अनंत अडचणी अशा विविध समस्यांचे मूळ वास्तूदोषात असते. आपण ह्या सर्व अडचणी योग्य प्रकारे त्याचे निवारण करू शकतो पण साथ तुमची हवी प्रामाणिक पणे प्रयत्न तुमचे हवे आम्ही फक्त तुम्हाला मार्गदर्शन करू यश आपलेच आहे हा आमचा विश्वास आहे, नाही तर १००% यश तुमचे आहे.
|
|
|
|
|
|
|
|