|
१. वास्तुशास्र आणि आरोग्य |
|
|

आजकाल ज्याचा अनेक प्रकारांनी बोलबाला होत आहे व जे अनेकांकडून अभ्यासले जात आहे असे वास्तुशास्त्र गेल्या काही वर्षांपासून लोकांच्या मनात घर करून आहे. वास्तुशास्त्र म्हणजे वास्तूचे शास्त्र. साहजिकच जर हे शास्त्र वास्तूचे म्हणजेच रचनेचे आहे तर मग व्यक्तीच्या आरोग्याशी याचा संबंध कसा? वरकरणी असा प्रश्न मनात येणे साहजिकच आहे. परंतू शास्त्राचे खरे स्वरूप लक्षात घेतल्यास या शंकेचे निरसन होण्यास वेळ लागणार नाही. वास्तुशास्त्राचा संबंध अष्टदिशांशी आहे. हे...पुढे वाचा |
|
|
|
|
|
२. सूर्यनारायण आणि वास्तुशास्र |
|
|

वास्तुशास्त्राची मूळ कल्पना ही सूर्यमंडलावरून
निर्माण झाली आहे. ऊर्जा, ऊर्जेचे संस्करण, दिशांनुरूप ग्रहादींचा प्रभाव या सार्यांच्याच मुळाशी सूर्यमंडल
आहे व त्यातही सूर्याचा प्रभाव हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. किंबहुना पृथ्वीसहित आपले सर्व ग्रह व
उपग्रह सूर्यापासून निर्माण झालेले आहेत. हे सर्व
सूर्याभोवती फिरत असतात व सूर्यामुळेच अस्तित्वात
आहेत. पृथ्वीवर असणारी जीवसृष्टी ही सूर्यकिरणांच्या
शक्तीवरच जीवित आहे...पुढे वाचा |
|
|
|
|
|
३. वास्तुशास्रातील स्वयंपाकघर |
|
|

वास्तुशास्त्र म्हणजे वास्तूचे रचनाशास्त्र नसून
या शास्त्राद्वारे आपल्या वास्तूमध्ये शुभ लहरी,
शुभ स्पंदने प्रवाहित करणे आवश्यक आहे. साक्षात
अन्नपूर्णेचा वास आपल्या घरात राहण्याकरिता प्रत्येक
गृहिणीने शांत, प्रसन्न चित्ताने अन्नपूर्णा
स्तोत्राचे पठण अवश्य करावे. जेणेकरुन अन्नाची
चणचण न भासता घरातील Kitchen चा हा समृद्ध कोपरा आबादीआबाद
राहील
...पुढे वाचा
|
|
|
|
|
|
४. वास्तुशास्त्र - व्यवसायिकांसाठी |
|
|
हिंदु संस्कृतीचा महत्त्वाचा भाग म्हणजे चातुवर्ण्य समाजरचना. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र साऱ्यांचाच
समाजरचनेत महत्त्वाचा वाटा आहे. मात्र आपल्या संस्कृतीला
ही चातुर्वण्य विभागणी जन्मावरून अभिप्रेत नसून
ती ’गुणकर्मश:’ अभिप्रेत आहे.
वास्तुशास्त्रानेदेखील चातुवर्ण्य समाजरचना
मान्य करूनच (अर्थात् गुण्कर्म्विभागश:) वास्तूविषयक
विवेचन केले आहे. व्यावसायिक वास्तू कोठे व कशी असावी,
तिची अंतररचना कशी असावी, याचे वर्णन आपण या लेखात
पाहू.
...पुढे वाचा |
|
|
|
|
|
५. वास्तुपुरुषाची कथा |
|
|
सध्या वास्तुशास्त्राचा बोलबाला अधिकच आहे. वास्तुशास्त्रानुसार
घराची रचना करण्याकडे, वास्तुशास्त्रानुसार असणारा
फ्लॅट, प्लॉट घेण्याकडे लोकांचा कल दिसुन येतो. याकरिता
कोणत्याही वास्तुतज्ञाचा बिनबुडाचा सल्ला घेण्यास
मग मागे-पुढे पाहीले जात नाही.
दुसऱ्या बाजुला वास्तुशास्त्राबद्दलची अनास्था,
या शास्त्राबद्दलचे गैरसमज काही कमी नाहीत. वास्तुशास्त्र
हे मुळात शास्त्र आहे का, इथपासुन प्रश्नांना सुरुवात.
शास्त्र असल्यास हे कालबाह्य शास्त्रेत आहे.
...पुढे वाचा |
|
|
|
|
|
६. रत्नाध्याय |
|
|
केवळ घरातील प्रभांगाच्या निश्चित करण्यापेक्षा
घरातील पंचतत्वांचे, ऊर्जेचे संतुलन कसे साधले
जाईल ते पाहणेच श्रेयस्कर आहे. पंचतत्वांच्या संतुलनानेयुक्त
वास्तुशास्त्रानुसार घराचं स्वप्नं पाहणे तुम्हा-
आम्हाला शक्य झाले आहे ते तंतोतंत वास्तुशास्त्रानुसार
घर बांधुन नाही आणि विनाकारण घराची तोडफोड करुनही
नाही. या रामबान आणि खणखणीत नाण्याचं नाव आहे- रत्नस्थापना.
...पुढे वाचा
|
|
|
|
|
|
७.भुखंड परीक्षण |
|
|
वास्तुचा करतेवेळी प्रथम भुखंडाचा विचार करावा
लागतो. भुखंडाचा विचार करताना दिशांचे भान आलेच.
भुखंडाचे अनेक पैलु भुखंड निवड करताना घेणे आवश्यक
असते. त्यांचाच विचार आपण करणार आहोत. यात सामान्यतः
पुढील काही गोष्टींचा अंतर्भाव होतो.
१) भुखंडाचा
अक्ष २) भुखंडाचा चढ उतार ३) भुखंडालगतचे रस्ते
४)
भुखंडालगतचा परिसर ५) विथिशुला ६) प्रत्यक्ष भुमिपरिक्षा
...पुढे वाचा
|
|
|
|
|
|
८.वास्तुचे ब्रह्मस्थान |
|
|
सूर्याच्या प्रखर कीरणांपासुन बचाव करणारं तरीही
सुर्यप्रकाशानं न्हाऊन निघालेलं, घोंघावणाऱ्या
वाऱ्याशी दोन हात करणारं परंतु खेळत्या हवेशी रमणार,
धो धो पावसाला झेलणारं तरीही मंद मृक्तिकागंधाने
दरवळणारं अर्थातच ऊन, पाऊस, वारा यांच्यासवे सख्य
करणाऱ्या अशा घराची कल्पना सर्वांनाच हवीहवीशी
वाटते.
प्राचिन भारतीय वास्तुशास्त्राने पाचही
महाभुतांशी समतोल साधून राहणाऱ्या घराकरिता ब्रह्मस्थानाची
योजना केली आहे.
...पुढे वाचा
|
|
|
|
|
|
९.कारखान्याचे वास्तुशास्त्र |
|
|

वास्तुशास्त्रानुसार कारखान्याची रचना करणे गरजेचे
आहे. कारण उत्तम दर्जाच्या मालाचे मोठया प्रमाणात
उत्पादन होणे; मालाची विक्री मोठया प्रमाणावर होऊन
नफा होणे; कामगारांची कार्यक्षमता उत्तम राहुन
मालक-कामगार संबंध सलोख्याचे राहणे; आर्थिक संकटांना
तोंड देण्याची पाळी येऊ न देणे हे सर्वच धंद्यात
अपेक्षीत आहे. जर कारखाना वास्तुशस्त्रास पुरक
असा असेल तर वरील सर्व प्रकारची साध्ये साध्य करण्यास
निश्चितपणे मदतच होते.
...
पुढे वाचा
|
|
|
|
|
|
१०. गृह सजावट |
|
|

अंतर्गत सजावटीतील कलाकुसर, रंगसंगती, प्रतीके,
पेंटिग्ज, झाडे याद्वारे शोधलेल्या वास्तुगुणोत्कर्षाबरोबरच
घर खऱ्या अर्थाने सजते ते घरातील माणसांमुळे. घराच्या
घरपणामुळे. सुखाच्या, आनंदाच्या क्षणी तसेच दु:खाच्या,
निराशेच्या प्रसंगी जवळ करणाऱ्या आपलेपणामुळे,
भावनिक ओलव्य
...
पुढे वाचा
|
|
|
|
|
|
११. दिशा कट : परिणाम व तोड |
|
|

आज फ्लॅट सिस्टिममध्ये हमखास आढळणारा वास्तुदोष
म्हणजे ‘कोपऱ्यातून दरवाजा’ आणि ‘कोपरा कट’ असणे.
घराच्या कट असणाऱ्या कोपऱ्याविषयी प्रथम बोलू.
‘पात्र्चमहाभौतिकमिदं सर्वम’ । या सिध्दांन्तानुसार
सारे विश्व पृथ्वी, जल, तेज, वायु व आकाश या पंचतत्वांनी
बनलेले आहे.
...
पुढे वाचा
|
|
|
|
|
|
१२.वास्तुशास्त्र आणि धातुचे महत्त्व |
|
|

धातुंचा प्रयोग हा प्राचीना काळापासून दैनंदिन
जीवनात होत आहे. इतिहासातही सुवर्ण, रौप्य, तांबे,
पितळ, कांस्य या धातुंचा उल्लेख वारंवार आढळतो. लोहस्तंभ,
सुवर्णतुला, रजतपात्रे ताम्रपत्रावरील लेख यांचा
उल्लेख इतिहासात सर्वत्र आढळतो. धातुची भांडी, देवदेवतांच्या
प्रतिमा तसेच अलंकाराच्या माध्यमातून ते आपल्या
उपयोगात येतात. इतकंच काय सुवर्णभस्म, लोहभस्म, रौप्य
या रुपांत धातूंचा औषधी प्रयोग प्राचीन काळपासुन
आजतागायत होतच
...
पुढे वाचा
|
|
|
|
|
|
१३. बँक आणि वास्तुशास्त्र् |
|
|

बँकांच्या प्रभावी जाहीराती, योजनांमधील वैविध,
ठेवींवरील वाढते व्याजदर, कर्जावरील घटणारा व्याजदर,
अधिकाऱ्याकरिता राबवले जाणारे नानावीध प्रशिक्षण
कार्यक्रम या सर्वांबरोबरच बँकांची रचनासुध्दा
वास्तुशास्त्राच्या नियमांना अनुसरुन असणे अगत्याचे आहे.
...
पुढे वाचा
|
|
|
|
|
|
१४.वास्तु वृक्ष्माहात्म्य व द्वारवेध |
|
|

अधिकतर रोगजंतू मुखाद्वारे शरीरात प्रवेश करुन
अस्वास्थास कारणीभूत ठरतात. तदवत दृष्ट शक्ती दरवाजाद्वारे
घरात प्रवेशते. म्हणूनच वास्तुस्वास्थ्तासाठी
भवनाचे संरक्षण करणे आवश्यक आहे. याकरिता अनुकुल
जमिन तसेच दिशा व पंचमहाभुतांचे संतुलन साधणाऱ्या
वास्तुरचनेबरोबरच अंगण, बगिचा व द्वारवेधाचा विचार
करणे् आवश्यक बनते.
...
पुढे वाचा
|
|
|
|
|
|
१५. वास्तु दिशा व ब्रह्मस्थान |
|
|

वास्तुपुरुषमंडलातील अष्ट दिंशांच्या तत्वप्राधान्याचा
प्रकर्ष ‘रत्नाध्यायाद्वारे’ करतात. जसे, नैॠत्येस
पृथ्वीतत्वाचा प्रकर्ष गुरुच्या पुष्कराजाने,आग्नेयेचा
तेजप्रकर्ष मंगळाच्या पोवळ्याने. पूर्वचा ऊर्जाप्रकर्ष
मंगळाचे पोवळे तसेच शुक्राच्या स्फटिकाने, उत्तरेचा
शैत्य व जलतत्वाचा प्रकर्ष चंद्राच्या मोतीद्वारे,
वायव्येचा चंचलतेस संयमित करण्याकरिता शनीचे नीलम
व राहूचे गोमेद, दक्षिणेस संकोज प्रकट होण्याकरिता
शनीचे नीलम रत्न इत्यादी
...पुढे वाचा
|
|
|
|
|
|
१६. वास्तुशास्त्र आणि प्रवेशद्वार |
|
|
चेहरा हा व्यक्तीचा मनाचा आरसा आहे. मनातील सर्व
भावना ह्या चेहऱ्यातून व्यक्त होत असतात. सौंदर्याची
कल्पना ही बहुतांशी चेहऱ्याशीच निगडीत असते. त्याचप्रमाणे
घराच्या बाबतीत मुख्य प्रवेश दरवाजा हा जणू घराचा
चेहराच असून घराचे सौंदर्य हे त्याच्या प्रवेशद्वाराशी
निगडीत असते. संपूर्ण प्रतिबिंब हे घराच्या मुख्य
प्रवेशद्वारामध्ये दिसत असते.
...
पुढे वाचा
|
|
|
|
|